इब्री 5:14
इब्री 5:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जड अन्नाचे सेवन परिपक्वांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात.
सामायिक करा
इब्री 5 वाचाइब्री 5:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
सामायिक करा
इब्री 5 वाचा