इब्री 5:8-9
इब्री 5:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला
सामायिक करा
इब्री 5 वाचाइब्री 5:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
सामायिक करा
इब्री 5 वाचा