इब्री 6:19
इब्री 6:19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे.
सामायिक करा
इब्री 6 वाचाइब्री 6:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते
सामायिक करा
इब्री 6 वाचा