बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

होशेय 13:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

होशेय 13:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.

सामायिक करा
होशेय 13 MARVBSI

होशेय 13:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.

सामायिक करा
होशेय 13 IRVMAR

होशेय 13:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.

सामायिक करा
होशेय 13 MRCV