होशेय 2:19-20
होशेय 2:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन. मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
सामायिक करा
होशेय 2 वाचा