होशेय 4:6
होशेय 4:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
सामायिक करा
होशेय 4 वाचाहोशेय 4:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, “कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे, म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे; कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.
सामायिक करा
होशेय 4 वाचाहोशेय 4:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.
सामायिक करा
होशेय 4 वाचा