यशया 17:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यशया 17:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.
सामायिक करा
यशया 17 MARVBSIयशया 17:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील. ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही.
सामायिक करा
यशया 17 IRVMARयशया 17:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.
सामायिक करा
यशया 17 MRCV