यशया 26:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यशया 26:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.
सामायिक करा
यशया 26 MARVBSIयशया 26:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
सामायिक करा
यशया 26 IRVMARयशया 26:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
सामायिक करा
यशया 26 MRCV