यशया 26:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यशया 26:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश हा सनातन आश्रयदुर्ग आहे.
सामायिक करा
यशया 26 MARVBSIयशया 26:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
सामायिक करा
यशया 26 IRVMARयशया 26:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहवर कायम भरवसा ठेवा, कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.
सामायिक करा
यशया 26 MRCV