बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

यशया 26:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

यशया 26:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.

सामायिक करा
यशया 26 MARVBSI

यशया 26:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सरळपण हा नितीमानाचा मार्ग आहे, जो तू सरळ आहेस तो तू नितीमानाची वाट सपाट करतो.

सामायिक करा
यशया 26 IRVMAR

यशया 26:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.

सामायिक करा
यशया 26 MRCV