बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

यशया 26:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

यशया 26:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.

सामायिक करा
यशया 26 MARVBSI

यशया 26:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

होय, परमेश्वरा, तुझ्या न्यायाच्या मार्गात आम्ही तुझी वाट पाहिली आहे, आमच्या जीवाची इच्छा तुझ्या नावाकडे, तुझ्या स्मरणाकडेच आहे.

सामायिक करा
यशया 26 IRVMAR

यशया 26:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.

सामायिक करा
यशया 26 MRCV