यशया 35:3-4
यशया 35:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबर्या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.
सामायिक करा
यशया 35 वाचायशया 35:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
सामायिक करा
यशया 35 वाचा