यशया 42:3-4
यशया 42:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.
सामायिक करा
यशया 42 वाचायशया 42:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल. पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.
सामायिक करा
यशया 42 वाचा