यशया 45:23
यशया 45:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील.
सामायिक करा
यशया 45 वाचा