यशया 45:3
यशया 45:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, इस्राएलचा परमेश्वर याहवेह मीच आहे हे तुला समजेल.
सामायिक करा
यशया 45 वाचा