यशया 45:4
यशया 45:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.
सामायिक करा
यशया 45 वाचा