यशया 5:20
यशया 5:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!
सामायिक करा
यशया 5 वाचा