यशया 50:4
यशया 50:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे. तो मला सकाळी सकाळी जागे करतो; तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
सामायिक करा
यशया 50 वाचा