यशया 51:7
यशया 51:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका! मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका.
सामायिक करा
यशया 51 वाचा