यशया 53:11
यशया 53:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.
सामायिक करा
यशया 53 वाचा