यशया 53:3
यशया 53:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.
सामायिक करा
यशया 53 वाचायशया 53:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले.
सामायिक करा
यशया 53 वाचा