यशया 53:5
यशया 53:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.
सामायिक करा
यशया 53 वाचायशया 53:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले.
सामायिक करा
यशया 53 वाचा