यशया 53:9
यशया 53:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याची कबर दुष्टांबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता, त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले. तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते.
सामायिक करा
यशया 53 वाचा