यशया 54:8
यशया 54:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
क्षणिक रागाच्या भरात मी थोडा वेळ माझे मुख तुझ्यापासून लपविले होते, परंतु आता सर्वकाळच्या प्रीतीने मी तुझ्यावर करुणा करेन,” असे याहवेह तुझे उद्धारकर्ता म्हणतात.
सामायिक करा
यशया 54 वाचा