यशया 54:9
यशया 54:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे, मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती. आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही, तुला पुन्हा कधीही रागविणार नाही.
सामायिक करा
यशया 54 वाचा