यशया 56:1
यशया 56:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह असे म्हणतात: “न्यायीपणाने वागा, जे योग्य तेच करा, कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे.
सामायिक करा
यशया 56 वाचायाहवेह असे म्हणतात: “न्यायीपणाने वागा, जे योग्य तेच करा, कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे.