यशया 56:2
यशया 56:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”
सामायिक करा
यशया 56 वाचा