यशया 60:10
यशया 60:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
सामायिक करा
यशया 60 वाचा