यशया 61:11
यशया 61:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन.
सामायिक करा
यशया 61 वाचा