यशया 63:7
यशया 63:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.
सामायिक करा
यशया 63 वाचा