यशया 63:9
यशया 63:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांच्या सर्व दु:खात, तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.
सामायिक करा
यशया 63 वाचायशया 63:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांना होणार्या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.
सामायिक करा
यशया 63 वाचा