यशया 65:20
यशया 65:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.
सामायिक करा
यशया 65 वाचायशया 65:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ, किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल. शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल.
सामायिक करा
यशया 65 वाचायशया 65:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“यापुढे तान्ही बाळे कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास तो शापित समजल्या जाईल.
सामायिक करा
यशया 65 वाचा