यशया 65:25
यशया 65:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
यशया 65 वाचा