यशया 66:2
यशया 66:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो. “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
सामायिक करा
यशया 66 वाचा