याकोब 1:12
याकोब 1:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, जो जीवनी मुकुट प्रभुने आपल्यावर प्रीती करणार्यांना देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.
सामायिक करा
याकोब 1 वाचा