याकोब 1:27
याकोब 1:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
सामायिक करा
याकोब 1 वाचा