याकोब 3:13
याकोब 3:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे, आपले ज्ञान दाखवावे.
सामायिक करा
याकोब 3 वाचायाकोब 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
सामायिक करा
याकोब 3 वाचायाकोब 3:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत.
सामायिक करा
याकोब 3 वाचा