याकोब 3:17
याकोब 3:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयापूर्ण व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.
सामायिक करा
याकोब 3 वाचायाकोब 3:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
सामायिक करा
याकोब 3 वाचा