याकोब 5:16
याकोब 5:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
सामायिक करा
याकोब 5 वाचायाकोब 5:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
सामायिक करा
याकोब 5 वाचायाकोब 5:16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
सामायिक करा
याकोब 5 वाचा