शास्ते 11:30-31
शास्ते 11:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले “जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर, असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.”
सामायिक करा
शास्ते 11 वाचाशास्ते 11:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल, आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”
सामायिक करा
शास्ते 11 वाचाशास्ते 11:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.”
सामायिक करा
शास्ते 11 वाचा