यिर्मया 13:10
यिर्मया 13:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.
सामायिक करा
यिर्मया 13 वाचा