यिर्मया 17:10
यिर्मया 17:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो.
सामायिक करा
यिर्मया 17 वाचायिर्मया 17:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.”
सामायिक करा
यिर्मया 17 वाचा