यिर्मया 18:9-10
यिर्मया 18:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन. पण त्यांनी माझ्या दृष्टीमध्ये वाईट असे केले, तर मी जे चांगले सांगत होतो ते थांबवीन आणि त्यांच्यासाठी मी ते करीन.
सामायिक करा
यिर्मया 18 वाचा