यिर्मया 2:13
यिर्मया 2:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.
सामायिक करा
यिर्मया 2 वाचा