यिर्मया 25:5
यिर्मया 25:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल
सामायिक करा
यिर्मया 25 वाचा