यिर्मया 27:22
यिर्मया 27:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“त्या बाबेलास नेण्यात येतील आणि मी त्यांची पाहणी करीन त्या दिवसापर्यंत त्या तेथेच राहतील.” “नंतर त्या मी परत घेऊन येईन आणि त्या पुन्हा त्याच जागेवर ठेवीन.” असे परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
यिर्मया 27 वाचा