यिर्मया 27:5
यिर्मया 27:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व त्यावरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्यास मी देतो.
सामायिक करा
यिर्मया 27 वाचा