यिर्मया 32:17
यिर्मया 32:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहा, प्रभू परमेश्वरा! पाहा! तू एकट्याने आपल्या महान सामर्थ्याने व आपला उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुला खूप अवघड आहे असे म्हणण्यास काहीच नाही.
सामायिक करा
यिर्मया 32 वाचायिर्मया 32:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.
सामायिक करा
यिर्मया 32 वाचा