यिर्मया 33:6-7
यिर्मया 33:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन. कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
सामायिक करा
यिर्मया 33 वाचायिर्मया 33:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन. मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन.
सामायिक करा
यिर्मया 33 वाचा