यिर्मया 37:15
यिर्मया 37:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते.
सामायिक करा
यिर्मया 37 वाचा